शिक्षण

• मुंबई महापालिकेच्या कायद्यातील तरतूदीप्रमाणे महापालिकेने प्राथमिक शिक्षण नागरिकांनादेण्याचे बंधन कारक आहे. (इयत्ता १९ ते ७). • मुंबई महापालिका हे शेक्षणीक अभियान साधारण १००० शाळांच्या माध्यमातून आणिसाधारण १२००० शिक्षकांच्या मदतीने पार पाडते. सन २००७ च्या दरम्यान हयाशाळामधील विद्यार्थ्याची संख्या ४ लाख ७५ हजार होती. पण खाजगी शाळांशी स्पर्धाआणि पालकांचा एकंदरीत कल बधून हि संख्या कमी […]

Continue reading

आरोग्य

व्यवस्था कायद्या प्रमाणे महापालिकेत अर्निवाय आहे. त्यामधे साथीचे आणि इतर आजार नागरीकांना होवू नये, यासाठी सर्व प्रतिबंधत्माक उपाय मुंबई महापालिकेने करावे अशी अपेक्षा आहे. नागरी गरीब वस्त्था (झोपडपट्टी) मोठ्या प्रमाणावर दाटीवाटीने मुंबई शहरात असणे हा एक महात्वाचा पैलू आरोग्य सुविधा देण्यासाठी आहे. जन्मदर, मृत्यूदर, बालमृत्यूदर या तिनही निकषामध्ये महापालिकेने चांगल्या प्रकारे काम केल्याचे जागतीक आरोग्य […]

Continue reading

मुंबईचा विकास आराखडा

• मुंबई शहराचा विकास आणि जडण घडण सुनियोजीत होण्यासाठी मुंबई महापालिकेने तिन विकास आराखडे तयार केले (१९६१, १९८१,२००१) अशा आराखडयांसाठी, मुंबई शहरासाठी तयार केलेला सन १८८८ चा कायदा याचे अधिष्ठान वापरले जाते. • मुंबईच्या नियोजीत विकास प्रक्रीये करिता वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या गेल्या बॉम्बे सीटी इमप्रुव्हमेंट ट्रस्ट (१८९६), 3.1) (बॉम्बे डेव्हपमेंट डिपार्टमेंट १ ९ २० […]

Continue reading

घनकचरा व्यवस्थापन

• बृहन्मुंबड महानगरपालिका कायद्यातील कलम ६९१ प्रमाणे मुंबइ शहराची स्वच्छता ठेवणे हि अनिवार्य आहे. शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात जास्तीत जास्त घनतेनी वाढली आणि शहराची आर्थिक राजधानी हे स्वरुप आणि असा विविध कारंणामुळे फार मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्मीती होते. साधारण २०१८ च्या सुमारास हि निर्मीती ९५०० मेट्रीक प्रतिदिनी एवढी होते. • हा घनकचरा मुंबई महानगरपालिका एका […]

Continue reading

पावसाळी पाण्याचे नियोजन

• पावसाठी पाणी वाहून नेण्यासाठी आणि मलनि:सारण दोन नळ निराळे टाकले पाहिजेत असा दंडक महापालिकेवर आहे. खुद्द मुंबई शहरासाठी म्हणजे शीव आणि धारावी पर्यंत अशी नळ योजना महापालीकेने काही वर्षापूर्वी सुरु केली होती. नळांचे आकारमान आणि त्याचा आराखडा तयार करतांना शहारामध्ये २५ मि.मि. पाऊस प्रत्येक तासाला पडेल असे गृहीत धरले होते. ही गटार याजना भुमीगत […]

Continue reading

मलनि:सारण

• मुंबईच्या मलनि:सारण अभियानाला १८८० साली सुरूवात झाली ज्यावेळेस वरळीला विटांच्या बांधकामाचे काही प्रकल्प राबविले गेले. मलनि:सारण प्रकल्पा साठी साधारणत: कमी तरतूद केली जाते. त्याचे कारण महणजे अर्थातच शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पांवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केले जाते. • तरी सुध्दा मुंबई महानगरपालिकेने दादर, लोवग्रव्ह (वरळी) धारावी आणि कुलाबा येथे प्रक्रीया केन्द्रे सुरु केली. पण […]

Continue reading

मुंबईचा पाणीपुरवठा

• मुंबईच्या पाणीपुरवठ्याला साधारण १५ ० वर्षांची पंरपरा आहे जसजसी लोकसंख्या वाढत गेली पाणी पुरवठयाचे स्तोत्र शोधून काढले गेले. त्यातील मुख्य मैलचा दगड म्हणजे १९५४ त्याआधी शहराचा पाणी पुरवडा पवई, विहार तुलसी आणि तानसा हया तलवा मार्फत व्हायचा. तिस लोकसंख्ये वरुन आज साधारण १४० लाख लोकसंध्येने पाणीपुरवठ्याचे मुंबई महापालिकेकडे अव्हाण निर्माण झाले. त्यासाठी राज्य सरकारची […]

Continue reading

मुंबईतील गृहनिर्माण

• मुंबईतील घरांची आणि तेथे राहणा-या रहिवाशी याची सद्यस्थितीत चांगल्या रितीने आधोरेखीत होवू शकणार नाही. • साधारण ५५ टक्के रहिवाशी झोपडपट्टी सदृष्य घरांमध्ये अनिच्छेने वास्तव करतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकोच्या पध्दतीचे नियोजन आणी पकक्‍्कयांघरासाठी न परवडणारी किंमत. • ही परिस्थीती बदलण्यासाठी विवध उपाय योजना आखल्या गेल्या, त्यातील झोपडपट्टी पूनर्वसन योजना मागील ३५ वर्षात विविध […]

Continue reading

मुंबईतील वाहतूक आणि रहदारी

• मुंबईच्या वाहतूकोसाठी एक सर्वकश नियोजन आराखडा तयार केलेला आहे. विविध सल्लागार कडून अभ्यास करून असा आराखडा तयार केला. त्यात समाविष्ट केलेले घटक म्हणजे रेल्वे, रस्ते जलवाहतूक, हवाई वाहतूक, वगैरे. • त्याचा सर्वकश रितीने विचार करण्यासाठी ज्या घटकांचा अंर्तभाव केला आहे त्यात, प्रत्येक निवास स्थानाच्या समुहासाठी शक्‍यतो जावळात जवळ वाहतूकीची व्यवस्था, हे गृहीतक धरले गेले. […]

Continue reading

मुंबईतील पायाभूत सुविधा

अ) मुंबईतील रस्ते:- ४०० आणि २२० अशी साधारण गृहीत धरली जाते, पदराचे वर्गीकरण न केलेल्या रस्त्यांची लांबी १००० किमी, आणि लहान रस्त्यांची लांबी ५० कि.मी. धरली जाते. यांचेकडे आहे. लागते असा संकेत धरला जातो. दिसते. होणारे खेडे हि मोठी समस्या महापालिकेला सातत्याने सतावत असते. त्यातील काही कारणे म्हणजे मुंबई होणारा सततचा पाऊस, खड्डे भरण्याची प्रक्रीया […]

Continue reading