घनकचरा व्यवस्थापन

• बृहन्मुंबड महानगरपालिका कायद्यातील कलम ६९१ प्रमाणे मुंबइ शहराची स्वच्छता ठेवणे हि अनिवार्य आहे. शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात जास्तीत जास्त घनतेनी वाढली आणि शहराची आर्थिक राजधानी हे स्वरुप आणि असा विविध कारंणामुळे फार मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्मीती होते. साधारण २०१८ च्या सुमारास हि निर्मीती ९५०० मेट्रीक प्रतिदिनी एवढी होते.

• हा घनकचरा मुंबई महानगरपालिका एका स्वंतत्रविभागद्वारे हाताळते साधारण ४० हजार कर्मचारी आणि साधारण रु. १५० ० कोटी प्रत्येक वर्षी अंदाजपत्राक सन २०१९/२० हया वर्षातील कोबीड १९ च्या पेन्डामीक मुळे जनतेला स्वच्छतेचे महत्व कळाले, महापालिका आणि इतर बिनसरकारी संस्थाद्वारे केलेले प्रयत्न आणि व्यवस्थेतील काही सुधारणा याचा एकत्रित परीणाम घनकचरा निर्मीती साधारण ७००० हजार मेट्रीक टन एव्हढी कमी करण्यात महापालिकेने यश मिळते.

• वर्गीकरण करणे आणि विकेंद्रीकरण पध्दतीने त्याची विल्हेवाट याबद्दलची सविस्तर माहीती ज्ञान, खाजगी निवासी इतर संस्थाद्रारे देण्याचा प्रयत्न करुन सुध्दा यश मिळालेले दिसत नाही. हा विषय हाताळण्याचे अधिकार विभाग आयुक्तांना देवून सुध्दा कचरा वर्गीकरणाबद्दल आणि लोक सहभागांबद्दल यशस्वी झाल्याचे दिसत नाही.

• घनकचरा गोळा करणे हयासाठी ४५ ०० सुक्ष्म विभाग (821), काही विक्रेन्दीत जागा जेथे कचरा गोळा केला जातो. त्यानंतर या जागेपासून तो भराव भुमी आणि प्रक्रीया केन्द्र येथे नेला जातो. घनकचरा गोळा करण्यासाठी कचरा पेटी आणि घरातून कचरा नेणे अशा साधारण “- ४००० हजार जागा महापालिकेला उपयोगात आणाव्या लागतात. मोठया संख्येने वापरण्यात येणारे कॉम्पॅक्‍्टर आणि इतर ट्रक यांच्या मदतीने – १५०० फे-या मध्ये कचरा गोळा केला जातो.

• मुंबईतील घनकचरा गोळा करने वाहून नेणे प्रक्रीयेत मुंबई महापालिकेने ब-यापैकी यश मिळवलेले आहे. भराव निर्माण करून देवनार, मुलुंड गोराई आणि एक दोन ठिकाणी प्रक्रीया न करता कच-याची विल्हेवाट लावण्यात येत होती. हि पध्दत कोणत्याही स्वरूपाच्या निकषांमध्ये बसत नव्हती राज्यसरकार प्रदूषण नियामक मंडळ, आणि इतर संस्थाच्या द्वारे महापालिकेने कचरा प्रक्रीयेबद्दल एकात्मीक आराखडा तयार करावा लागल. सन २०२३ चा स्थीतीप्रमाणे घनकचरा साधारण ५५०० मेट्रीक टन प्रतिदीनी कांजूर येथील कचरा प्रक्रोयेच्या जागेत नेला जोतो. विशीष्ठ अधूनिक पध्दतीने खत निर्मिती आणि मिथेन गॅस मिळत आहे असे सांगीतले जाते उरलेले १००० मेट्रीक टन कचरा देवनागर भराव भुमीवर पाठविले जातो. अजूनही देवणार येथे हया घनकच-यावर कोणतीही प्रक्रीया न करता भराव भुमीचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *