मुंबईचा पाणीपुरवठा

• मुंबईच्या पाणीपुरवठ्याला साधारण १५ ० वर्षांची पंरपरा आहे जसजसी लोकसंख्या वाढत गेली पाणी पुरवठयाचे स्तोत्र शोधून काढले गेले. त्यातील मुख्य मैलचा दगड म्हणजे १९५४ त्याआधी शहराचा पाणी पुरवडा पवई, विहार तुलसी आणि तानसा हया तलवा मार्फत व्हायचा. तिस लोकसंख्ये वरुन आज साधारण १४० लाख लोकसंध्येने पाणीपुरवठ्याचे मुंबई महापालिकेकडे अव्हाण निर्माण झाले. त्यासाठी राज्य सरकारची मदत घेवून उर्ध्व वैतरणा आणि भातसा प्रकल्पातून पाणीपुरवठा करून जातो. मागील १० वर्षातील आणखी एक मुख्य घटना म्हणजे वैतरणा आणि अध वैतरणा मध्ये मध्ये वैतरणा हा प्रकल्प महापालिकेने कार्यान्वीत आणले. हया सर्व घटनाक्रमामध्ये महापालिकेने वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून निधी उभारणी केली.

• तलावातून पाणीपुरवठा आणसाठी मोठी योजना निर्माण करावी लागली. साधारण ९६ इंचाचा पासून ते ४८ इंचाच्या व्यासाचे १२० कि.मी. अंतरावरून आणावे लागले. नळ योजना महापालिकेनी संपूर्ण नळांची लांबी ७०० ते ७५० कि.मी. आहे पुरवठा करण्यासाठी निर्माण केलेल्या योजनेचा आवाका किती मोठा आहे हे यावरून कळते.

• मुंबई महापालिका सध्या ३८५० (॥॥.)) दशलक्ष लिटर दरदिवशी या नळांतून पाणी आणत त्याचा साठी सात स्त्रोत वापरले जातात ते म्हणजे भातसा (१९०० ॥॥_0) अप्परवैतरणा (५५० ॥॥.0) मध्यवैतरणा (४५० ॥॥() वैतरणा (५०० ॥॥_0) ताणसा (४५ ० ॥॥() विहार (११० ॥॥(.)) तुळसी (२० ॥॥(.))

• अशा रितीने आनलेले पाणी महापालिका दोन प्रकलपा द्वारे शुध्दीकरन करते त्याची प्रत जागतीक प्रमाणप्रमाणे आहे शुधीकरण प्रक्लपातील भांडूप प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा चांगला प्रकल्प समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे प्रक्रीया केल्या जातात आणि दोन मोठ्या टाक्‍यांद्रारे संपूर्ण मुबईतील पाणी वितरीत होते.

• जे पाणी धरनातील तलबातून वरील प्रामणे आणले जाते व प्रक्रीया केलेल्या जातात त्यात, क्लोरीनेशन तुरटी सदृष्य पदार्थाच्या साहयाने गाह खाली बसविणे तरतूदीचा वापर करणारे संयम वगैरे असे गाळ काढलेले पाणी गाळणीत पाठवून ब-याच प्रमाणात ्निजनतूकीकरण केले जाते. त्यानंतर उरलेल्या जिवाणूंचे निरजनतूकिकरण करण्यासाठी पून्हा क्लोरिनेशन केले जाते. अशा त-हेचे संपूर्ण प्रक्रोया पूर्व झाल्यानंतर वितरनाच्या आधी मोठ्या टकाक्यामध्ये साठवले जाते.

• हे साठवलेले व संपूर्ण प्रक्रीया केलेले पाणी मुंबई शहरात ३०० ते १२०० मि.मि. व्यासाच्या नळातून वितरन व्यवस्थेतून पुरवले जाते हयासाठी २० ते ३० उदंचन केंद्रे वैगेरे माध्यमातून शहराच्या विविध भागात पूरवले जाते. अशी वितरण व्यवस्था काही ठिकाणी अत्यंत जुनी आहे. वितरन नळांची लांबी साधारण ४५ ०० कि.मि. आहे.

• हया वितरण व्यवस्थेचा आणखी महत्वाचा पैलू म्हणजे ग्राहकारण साधारण तिन लाख पाणी पुरवठा जोडण्या संपूर्ण मुंबई शहरांसाठी आहे. जोडण्यातून पाणी मोजण्याच्या मीटर मधून पुरवठा केला जातो. पाणी पुरवडा साधरणपणे ८ ० टक्के निवासी स्थाने १ २ टक्के व्यापार ८ अद्योग अशी विभागणी आहे.

• पाणी पुरवठा करतांना काही ठिकाणी अर्धा ते एक तास सुध्दा पुरवठा सिमीत करावा लागतो. फारच थोड्या विभागामध्ये २४ तास पाणी पुरवठा होवू शकतो त्याचे मुख्य कारण म्हणजे गळती आणि चोरी हयाचे प्रमाण ३० ते ३५ टक्के आहे. भारत सरकारच्या निकषा प्रमाणे हे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करणे.

• पाणी पुरवठवयाची वितरण व्यवस्था आणि दूरस्त्या याचेवर होणारा खर्च बघता मुंबई महापालिकेला प्रत्येकी १००० लिटर मागे साधारण २० ते २५ रुपये हा खर्च येतो. अशा खर्चे भरून काढण्यासाठी निवासी स्थानासाठी साधारण रु. ६ प्रत्येकी १००० लिटर मागे व्यापार आणि उद्योग करिता त्याच्या स्वरुपाप्रमाणे साधारण रुपये १५ ते ६० भार आकारला जातो. तेव्होकुटे पाणी पुरवठयाची वेळ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *