शिक्षण

• मुंबई महापालिकेच्या कायद्यातील तरतूदीप्रमाणे महापालिकेने प्राथमिक शिक्षण नागरिकांना
देण्याचे बंधन कारक आहे. (इयत्ता १९ ते ७).

• मुंबई महापालिका हे शेक्षणीक अभियान साधारण १००० शाळांच्या माध्यमातून आणि
साधारण १२००० शिक्षकांच्या मदतीने पार पाडते. सन २००७ च्या दरम्यान हया
शाळामधील विद्यार्थ्याची संख्या ४ लाख ७५ हजार होती. पण खाजगी शाळांशी स्पर्धा
आणि पालकांचा एकंदरीत कल बधून हि संख्या कमी होत चालली आहे असे निदर्शनास
येत आहे.

• मुंबई शहराचा एकंदरीत ढाचा बघता मुंबई महापालिकेला हे शिक्षण मराठी, हिंदी तामीळ,
तेलगू, कनडा, गुजराती, उर्दु आणि इंग्रजी माध्यमातून द्यावे लागते.

• खाजगी शाळांमध्ये संकलित केलेल्या माहिती प्रमाणे साधारण ५ ते ६ लाख मुले प्राथमिक
शिक्षण, साधारण १० हजार शिक्षकांचा माध्यमातून दिले जाते. खाजगी शाळांची संख्या
साधारण ११० ० धरली जाते.

• शांळाची इमारत बांधताना आणि विद्यार्थ्यापासून शिक्षकांपर्यंत सुविधा पुरवाव्या लागतात.
अशा सुविधा देताना मुंबई महापालिकेला ब-याच अंशी खर्चाची तरतूद कराबी लागते.

• अनुदान मिळणा-या व न मिळणा-या शाळांसाठी ब-यापैकी खर्चाची तरतूद महापालिका
करते.

• महापालिका साधारण ५ ५ शांळाच्या माध्यमातून साधारण ५ ० हजार विद्यार्थ्याना साधारण
१९०० शिक्षकांच्या मदतीने माध्यमीक शिक्षण पण मागणीचा विचार करुन देते. अर्थात
हि शैक्षणिक सुविधा मुंबई ममहापालिकेत अतिरिक्‍त सेवा म्हणून दिली जाते उच्चशिक्षण
म्हणजे १९ बी व १२ बी च्या इयत्ता मधले, विज्ञान, वाणीज्य आणि कला उच्च
माध्यमिक शाळामधून दिले जाते हे अभियान सुध्दा अतिरिक्‍त सेवा म्हणून दिली जाते.

• साधारण ३५० महाविद्यालयातून मुंबईत २ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याशिवाय
अभियांत्रीकी व वैद्यकिय महाविद्यालये मुंबईत कार्येरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *