मुंबईचे क्षेत्रफळ

  • एका अहवाल प्रमाणे क्षेत्रफळ ४५८.२८ स्क्वेर.किलोमिटर धरले जाते. त्यातील मुंबई

महापालिका स्वंराज्य संस्थेकडे ४१५ स्केवर. किलोमिटर नमुद केलेले आढळते काही

जुन्या अहवाल प्रमाणे मुंबई क्षेत्रफळ ४ ३७ स्क्वेर किलोमिटर असे नमुद केलेले आढळते.

  • महानगरपालिका अखत्यारातील मुंबईची विभागणी तीन विभागात समजली जाते. खुद मुंबई

शहर (बेट), पश्चीम उपनगरे आणि पूर्व उपनगरे हे विभाग अनुक्रमे १५,४० आणि ४५ टक्के एवढया क्षेत्रफळाचे समजले जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *