मुंबईचे आकर्षण

  • मुंबईत वास्तव्य असलेली कुटुंबे (व्यक्ति) या जिवन शैलेशी ही एव्हढे एकरूप होतात की

दुसरीकडे जाण्याचा विचार करू शकत नाही हे मुंबईचे सर्वाना मोठी आकर्षण आहे.

  • पुरातत वास्तुमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (वी.टी.),

राजाभाई टॉवर, जिजामाता उद्यानातील वास्तुसंग्राहालय मुंबई महापालिका, निराळेपत

जपणारी उच्च न्यायालये, इत्यादी .

  • समुद्राच्या सानीध्यात असलेली आकर्षणे म्हणजे गेट वे ऑफ इंडीया एलीफंटा केव्हज,

महालक्ष्मी मंदिर, हाजीआली दर्गा, इत्यादी.

  • पुरातनकालीन मंदीरे मुंबादेवी, सिध्दीविनायक मंदीर, माउंट मेरी वगैरे.
  • मुंबईचे समुद्र किनारे सुध्दा आकर्षण ज्यात मरीन ड्राईव, गिरगाव चौपाटी, जुह्॒ चोपाटी

इत्यादी.

  • आधुनिक आकर्षणात ट्रेड सेंटर, स्टॉक एक्सेंज, मंत्रालय, एयरइंडीया इमारत नेहरु

तारांगण, इत्यादी.

  • संजय गांधी उद्यान मुंबईतील २५ ते ३० टकके क्षेत्रफळ यापैकी, सर्वात मोठे उद्यान आहे.

ते मुंबइचे फुफुस म्हणून गणना होते.

  • वरील सर्व संस्थाना पर्यटकांची पंसती तर आहेच व ते सातत्याने भेट देऊन आनंदानुभव

मिळवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *