दुसरीकडे जाण्याचा विचार करू शकत नाही हे मुंबईचे सर्वाना मोठी आकर्षण आहे. राजाभाई टॉवर, जिजामाता उद्यानातील वास्तुसंग्राहालय मुंबई महापालिका, निराळेपत जपणारी उच्च न्यायालये, इत्यादी . महालक्ष्मी मंदिर, हाजीआली दर्गा, इत्यादी. इत्यादी. तारांगण, इत्यादी. ते मुंबइचे फुफुस म्हणून गणना होते. मिळवतात.
Continue readingमुंबई शहर
मुंबईची साक्षरता
वाढलेली आढळते मुंबईची रचना बघता हे प्रमाण खुप कमी वाटते कारण इथे येणारा रोजगाराकरिता कामगार वर्ग अशीक्षीत असल्यामुळे हे साक्षरतेचे प्रमाण कमी वाटते.
Continue readingमुंबईची लोकसंख्या
हि लोकसंख्या २००१ साली १२० लाख होती १९९१ ला साधारण १०० लक्ष होती याचा अर्थ २० वर्षात साधारण ३७ लाखांनी वाढली. हया गणिता प्रमाणे २०३१ साली १५० लाख अनुमानित होवू शकते. असे पण सांगीतले जाते ही लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी होत २०६० साला पर्यंत ती सिमीत होण्याची शक्यता आहे. ४० टक्के राहण्याची व इतर संकुले, […]
Continue readingमुंबईचे क्षेत्रफळ
महापालिका स्वंराज्य संस्थेकडे ४१५ स्केवर. किलोमिटर नमुद केलेले आढळते काही जुन्या अहवाल प्रमाणे मुंबई क्षेत्रफळ ४ ३७ स्क्वेर किलोमिटर असे नमुद केलेले आढळते. शहर (बेट), पश्चीम उपनगरे आणि पूर्व उपनगरे हे विभाग अनुक्रमे १५,४० आणि ४५ टक्के एवढया क्षेत्रफळाचे समजले जाते .
Continue readingमुंबईची ऐतिहासिक पार्श्वभुमी
•अरेबियन समुद्रातील ७ बेटांच्या समुहाला पूर्वी बॉम्बे नांव होते आणि आज मुंबई म्हणून प्रचलित आहे. • प्रामुख्याने पोतृगीजच्या वसाहतीमुळे मुंबईचे स्थान जगाच्या नकाशात आले. • पोतृगीजांनी ब्रिटीशांना हुंडा या स्वरूपात मुंबई प्रदेश बहाल केला. हे साधारण १७ व्या शतकातील घटना आहे. • एका विशीष्ठ कालावधी मध्ये मुंबई हे ‘अर्बस् प्रायमा इंडीया’ म्हणून ओळखले जात होते. […]
Continue reading