मुंबईतील पायाभूत सुविधा

अ) मुंबईतील रस्ते:-

  • मुंबईतील रस्त्यांची एकून लांबी – २००० कि.मी. आहे.
  • त्यातील २/४/ ६/८ पदरांचे वर्गीकरण केले आहे त्याची लांबी अनुक्रमे १६०, २५०,

४०० आणि २२० अशी साधारण गृहीत धरली जाते, पदराचे वर्गीकरण न केलेल्या रस्त्यांची लांबी १००० किमी, आणि लहान रस्त्यांची लांबी ५० कि.मी. धरली जाते.

  • रस्यांची मालकी मुंबई महानगरपालिका, एम.एम.आर.डी.ए., एम.एस.आर.डी.सी.वगैरे

यांचेकडे आहे.

  • साधारण ९ ठकके क्षेत्रफळ रस्त्याने व्यापलेले आहे. त्याचे प्रमाण १ २ टक्‍के तरी असावे

लागते असा संकेत धरला जातो.

  • साधारणपणे ५ ० टक्के स्केवर कि.मी. एवढे क्षेत्रफळ रस्त्याने व्यापलेले आहे.
  • साधारण :- ५५ उडडाणपुल आणि जोड रस्ते यांचे चांगले जाळे संबंधीत विभागाने केलेले

दिसते.

  • मुंबईला सर्वात योग्य रस्ते बांधण्याची जबाबदारी मुंबई महापालिके आहे पण रस्त्यात निर्माण

होणारे खेडे हि मोठी समस्या महापालिकेला सातत्याने सतावत असते. त्यातील काही कारणे म्हणजे मुंबई होणारा सततचा पाऊस, खड्डे भरण्याची प्रक्रीया विज्ञानाधिष्टीत न करणे आणि मोठया प्रमाणात होणारी जड वाहणाची वाहतूक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *