• मुंबईतील घरांची आणि तेथे राहणा-या रहिवाशी याची सद्यस्थितीत चांगल्या रितीने आधोरेखीत होवू शकणार नाही.
• साधारण ५५ टक्के रहिवाशी झोपडपट्टी सदृष्य घरांमध्ये अनिच्छेने वास्तव करतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकोच्या पध्दतीचे नियोजन आणी पकक््कयांघरासाठी न परवडणारी किंमत.
• ही परिस्थीती बदलण्यासाठी विवध उपाय योजना आखल्या गेल्या, त्यातील झोपडपट्टी पूनर्वसन योजना मागील ३५ वर्षात विविध कारणामुळे अयशस्वी ठरत आहे. त्याची यशस्वीतता १० ते १५ टक््यापेक्षा जास्त होवू शकत नाही हे वास्तव आहे.
• उरलेली ४५ टक्के लोकसंख्या आणि रहिवाशी जुन्या आणि जीर्ण परिस्थित असलेल्या घरामध्ये वासाव्य करतात यातील जिर्ण मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती किंवा त्या जागेवरील नविन प्रकल्पांची मोठी समस्या महापालीकेला सतवत असते.
• उरलेली घरे प्क्यास्वरु्पाची असली तरी सहनिवास तत्वार आणि धनीकांच्या सोयीची ठरतात पण त्याची संख्या ५ ते ९ ० टक््कापेक्षा जास्त नाही.
• सध्या २५ ते ३० लाख परिवार विविध स्वरूपाच्या घरांमध्ये वास्तव्य करून आहे. यातील झोपडपट्टी मधील एक वास्तव्य म्हणजे ३० ते ४० लाख झोपडपट्टीतील लोकसंख्या अशिक्षीत वास्तव म्हणजे खाजगी जागेवर असलेल्या साधारण ९०० झोपडपटीनमध्ये आहेत. साधारण ८० ० झोपडपट्टी सरकारी जागेवर आहे.
• साधारण ५५ ते ६० हजार मालमत्ता पैकी दुरूस्ती आणि नविन घरे बांधण्यासाठी म्हाडा आणि महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड यांची नियुक्ती सरकारने केली. साधारण ५ ते ६ लाख गरजू लोकांसाठी घरांची निर्मीती करुन आणि प्रत्येक माणशी साधारण ४० ते ५० हजार रुपये खर्च करून परिस्थीती साधारणाचा प्रयत्न सुधारण्याचा दोन संस्थाद्वा२ मागील २५ ते ३० वर्ष करण्यात आला. हे प्रयत्न अंत्यंत अपूरे असल्याचे सिध्द झाले आहे. अश्या परिस्थतीत भाडयाची घरे लोकांना उपलब्ध करून देणे हा पर्याय होवू शकतो परंतू सरकारी नियोजन कमी पडत आहे.
• सन २०९० च्या अनुमानप्रमाणे मुंबईचा घर बांधणीचा आवाका एवढा मोहा आहे की साधारण अडिच लाख कोटी रुपये या करिता खर्च करावे लागतील. यात विविध योजना साकार करण्याचे प्रयत्न करावे लागतील हे शिवधनुष्य आहे. काही आमुलाग्र बद्दल घडवून घर बांधणी परिस्थीत व सुधारणा होईल का हे बधावे लागेल.
• अर्थात एका बाजूला महागडया उंच इमारती आण त्या उलट दुस-या बाजुला झोपडपट्टी हे वास्तव बदण्याची जरुरी हे मुंबई चे घर बांधणीचे वास्तव आहे.