•अरेबियन समुद्रातील ७ बेटांच्या समुहाला पूर्वी बॉम्बे नांव होते आणि आज मुंबई म्हणून
प्रचलित आहे.
• प्रामुख्याने पोतृगीजच्या वसाहतीमुळे मुंबईचे स्थान जगाच्या नकाशात आले.
• पोतृगीजांनी ब्रिटीशांना हुंडा या स्वरूपात मुंबई प्रदेश बहाल केला. हे साधारण १७ व्या
शतकातील घटना आहे.
• एका विशीष्ठ कालावधी मध्ये मुंबई हे ‘अर्बस् प्रायमा इंडीया’ म्हणून ओळखले जात होते.
• याचा अर्थ प्रथम शहर असा लोकीक होतो न अर्थात इतर शहरांच्या प्रगतीमुळे आता लोकीक
आहे असे म्हणता येणार नाही.
• ब्रिटीशांनी मुंबई शहराचे महत्व वाढविण्यासाठी शहरात उद्योग निर्माण केले त्यामधील
(वस्त्रोद्योग) अग्रणी होता. त्यामुळे मुंबई शहराची ओळख कापड गिरणी म्हणून ओळखले
जावू लागले त्यामुळे मुंबई शहराचा कायापालट झाला.
• मुंबईचे महत्व वेळोवेळी वाढतच गेले त्याचे मुख्य कारण बंदराची उत्तम व्यवस्था त्यामुळे
पुढील काळात बहुतांश उद्योजकांनी आपल्या कचर-यांची स्थापना शहरात केली.
• या कारणांनी जागेच्या जडणघडनी मध्ये रोजगाराच्या संधी इतर शहरापेक्षा मुंबई मध्ये
भारतातील सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारी नगरी अशी ओळख निर्माण झाली.
• मागील काही वर्षात मुंबईची ओळख उद्योगनगरीच्या ऐवजी व्यपार आणि व्यवसायाचे
भारतातील मुख्य केंद्र म्हणून निर्माण झाली.