• पावसाठी पाणी वाहून नेण्यासाठी आणि मलनि:सारण दोन नळ निराळे टाकले पाहिजेत असा दंडक महापालिकेवर आहे. खुद्द मुंबई शहरासाठी म्हणजे शीव आणि धारावी पर्यंत अशी नळ योजना महापालीकेने काही वर्षापूर्वी सुरु केली होती. नळांचे आकारमान आणि त्याचा आराखडा तयार करतांना शहारामध्ये २५ मि.मि. पाऊस प्रत्येक तासाला पडेल असे गृहीत धरले होते. ही गटार याजना भुमीगत स्वरुपाची आहे.
• उपनगर मध्ये अशा त-हेची भूमीगत योजना करणे विस्तारित महापालिकेने अजूनही शक्य झालेले नाही. शिवाय, अनुभवाअंती आणि काही सल्ग्नगारांची दिलेल्या सल्लानुसार वरील निकष प्रत्येक तासात ५ ० मि.मि. पाऊस असा बदल केला गेला.
• तरी पण मुंबई मध्ये साधारन, ४० ते ५० ठिकाणी, ज्यास्तवेळी ५० मि.मि. तिव्रतेनी पाऊस पडला तर पाणी तुंबणे अपरिहार्य होते. वरील परिस्थिती भरती असताना निर्माण झाली तर पाणी तुंबते.
• समुद्राची पातळी भरती आणि अहेोटी प्रक्रोयेते १२ ते १४ फुट वाढते. मुंबई महापालिकेच्या हद्दतील एंकदर १८६ ठिकाणी समुद्रात पावसाचे पाणी नेण्यासाठी जागा आहेत. यातील फक्त ६ जागांची पातळी भरतीच्या पातळीच्या वर अहे याचा अर्थ वर दिलेल्या विशिष्ठ परिस्थिती समुद्राची पातळी वाढीव उसल्यास पाण्याचा निचरा होत नाही हे सत्य आहे. त्याशिवाय मुंबई शहरातील पुष्कळ जागा साधारण ओहोटीच्या पातळी पेक्षा कमी पातळीवर आहेत. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा व्हायला बराच काळ जातो आणि त्या जगांवर पावसाचे पाणी साचते.
• परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेनी सल्लागारांची नेमणूक केली त्यानी सादर केलेल्या योजना प्रमाणे कामे संपूर्णपणे झाली असे म्हणता येणार नाही. (8२॥॥॥५॥॥७/0)
• इ.स.२००५ – २६ जुलै रोजी सातत्याने पाऊस आणि तिन ते चार पटीने तिव्रतेने आला. त्यामुळे नाभुतो न भविष्यती अशा त-हेची परिस्थिती निर्माण झाली होती.
• पावसाच्या पाण्याचा प्रमाण किती क्षेत्रफळावर पाऊस पडतो त्यावर अंवलंबून असते. मिठीनदी मध्ये पणी साधारण २० टक्के मुंबईच्या खेत्रफळाच्या तुलनेत जाते. शिवाय मिठीनंदीत पवई आणि विहार तजावांचा ओव्हर फलो जोडला गेल्यामुळे हया नदीच्या घनकच-यावर वैज्ञानिक पध्दतीने विव्हेवाट करणे हि पूरपस्थितीनी सातत्यानेबघावी लागते. उपनगरे व विस्तारित उपनगरे हयामध्ये साधारण – ३० एव्हढे मोठे नाले वाहतात.
• मिठी नदी हा अविभाज्य घटक मुंबईतील पूरपरिस्थिती बाबत धरला जातो.
• सध्या पावसाचे पाणी साठवण, मोठया टाक्या बांधून पाणी नंतर म्हणजे विशीष्ठ परिस्थितीतून बाहेर सोडले जाते त्यातील पाणी समुद्रात सोडण्याची योजना महापालिका करीत आहे. तरीपण डच किंबा नेदर्लड देशाप्रमाणे समुद्र भिंत उभारून योग्य वेळी पावसाच्या पाण्याचा निचरा समुद्रात करणे हा एकमेव उपाय योग्य वाटतो.